Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आहिल्यादेवी होळकर जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. 31 मे : आहिल्यादेवी होळकर यांची जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली.

यावेळी अप्पर जिल्हाधिकारी सोनाप्पा यमगर यांनी आहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी जी. एम. ताळपाडे, प्र. तहसिलदार (आस्थापना) किशोर भांडारकर, जिल्हा नाझर डी.ए. ठाकरे, जिल्हा माहिती कार्यालयाचे मनोहर बेले, चंहादे, मालवी, उमाकांत चतूर, आदी कर्मचारी उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

उपस्थित अधिकारी / कर्मचारी, वृंदानी आहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.