Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

माजी जि.प. अजय कंकडालवार यांनी छल्लेवाडा येथील नागरिकांशी विविध विषयांवार चर्चा व आर्थिक मदत!

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

अहेरी, 12 ऑगस्ट 2023 :अहेरी तालुक्यातील ग्रामपंचायत रेपणपल्ली अंतर्गत येत असलेल्या छाल्लेवाडा येथील लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी आज दौरा करण्यात आली होते.दौऱ्यात छालेवडा येथील नागरिकांची भेट घेऊन नागरिकांशी संवाद साधत नाली,रस्ते,आरोग्य सुविधा,शिक्षण व गावांतील विविध विषयांवार चर्चा करण्यात आली.चर्चा दरम्यान छल्लेवाडा येथील वृध्दकलावंत व भजन मंडळी व समस्त नागरिकांनी भजना करीता साहित्य घेण्यास आर्थिक मदत द्या म्हणून नागरिकांनी अजयभाऊंना मागणी केली आहे .

आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी नागरिकांची मागणीला मान ठेवून क्षणाचाही विलंब न करता वृध्द कलावंत भजन मंडळी यांना साहित्य घेण्यास आर्थिक मदत केली.त्यावेळी गावातील समस्त नागरिकांनी अजयभाऊंची आभार म्हणले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी माजी जि.प.सदस्य अजय नैताम, माजी पंचायत समिती सभापती भास्कर तलांडे, माजी पंचायत समिती सभापती सुरेखा आलाम,अहेरी नगरपंचायत नगरसेवक प्रशांत गोडशेलवार,सरपंच लक्ष्मी मडावी,सरपंच श्रीनिवास पेंदाम,नरेंद्र गर्गम,राकेश सडमेक,ग्रामपंचायत सदस्य पूजा देवगडे,ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण कोडापे,गुलाब देवगडे, रामचंद्र रामटेके, तेजराज दुर्ग,दासू कांबळे, विलास बोरकर, लक्ष्मण रत्नंम,मोंडी कोटरंगे,राकेश सडमेक,प्रमोद गोडशेलवारसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.