Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अजयभाऊ कंकडालवार व नंदूभाऊ नरोटे यांनी विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या केला भव्य सत्कार

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली, 14 ऑगस्ट 2023 : महाराष्ट्राचे माजी कॅबिनेट मंत्री व ब्राम्हरी विधानसभा क्षेत्राचे आमदार,काँग्रेसचे जेष्ठ नेते ना.विजयभाऊ वडेट्टीवार यांना महाराष्ट्रा विधानसभेची विरोधी पक्ष नेते पदी नियुक्ती झाल्याने काँग्रेसचे पदाधीकारी कार्यकर्त्यांना आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.विरोधी पक्ष नेते पदी नियुक्ती झाल्याने आज गडचिरोली इंदिरा गांधी मुख्य चौकात भव्य नागरी सत्कार कार्यक्रम आयोजित केले आहे.ना.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या गडचिरोली शहरात आगमन निमित्याने ढोल तशाने जलोषत जंगी स्वागत करण्यात आली.

आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार व आविसंचे सरसेनापती तथा काँग्रेसचे नेते नंदूभाऊ नरोटे यांनी सत्कार कार्यक्रमाला भेट देऊन ना.विजयभाऊ वडेट्टीवार यांना शाल व श्रीफळ देऊन सत्कार करून अभिनंदन देत शुभेच्छा दिले.तसेच गडचिरोली जिल्ह्यातील व अहेरी विधानसभा क्षेत्रातील विविध समस्यांवर चर्चा केली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी उपस्थित माजी जि.प.सदस्य अजय नैताम,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, श्रीनिवास राऊत,शिवराम पुल्लूरी,मिथुन देवगडे,नरेश गर्गम,प्रमोद गोडसेलवारसह आविसं अजयभाऊ मित्र परिवार तसेच काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.