Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अमरावती शिक्षण मतदार श्रीकांत देशपांडे यांचा अर्ज दाखल.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:

अमरावती, दि. १२ नोव्हेंबर: अमरावती विभागातील शिक्षक मतदार संघात होणार्‍या निवडणुकीसाठी महाविकासआघाडी कडून विद्यमान आमदार श्रीकांत देशपांडे यांनी आपला आज उमेदवारी अर्ज दाखल केला डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज विभागीय आयुक्त कार्यालयात सादर केला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गेल्या सहा वर्षापासून शिक्षक मतदार संघात केलेल्या कामावरून आपला विजय निश्चित आहे तर अनेक शिक्षकांच्या समजतेच निराकरण केलं, त्यामुळे आपला विजय निश्चित होणार आहे अशी प्रतिक्रिया विद्यमान आमदार श्रीकांत देशपांडे यांनी लोकस्पर्श न्यूजशी बोलतांना व्यक्त केले.

Comments are closed.