Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अँबुलन्सला लागली अचानक आग

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई,  01 नोव्हेंबर :- मुंबईतील धारावी सारख्या गजबजलेल्या आणि झोपडपट्टी बहुल विभागात आज सकाळी एका अँबुलन्सला अचानक आग लागली. आग लागल्यावर आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण पसरले. आग लागल्यावर काही जागरूक नागरिकांनी तातडीने अग्निशमन दल व पोलिसांना कळविण्यात आले. अग्निशमन दलाने तातडीने हालचाल करत आग विझवली.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार अँबुलन्सच्या बाजूला वेल्डिंग चे काम चालू होते. वेल्डिंगच्या कामामुळे अँबुलन्सला आग लागली असा प्राथमिक अंदाज स्थानिकांच्या म्हणण्यानुसार पोलिसांनी नोंदविला. असे वाहनांना अचानक आग लागण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. त्याबाबत काय काळजी घ्यायची हे ही प्रत्येक वाहन मालकाने ठरवले पाहिजे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.