Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

खा. बाळू धानोरकर आणी आमदार प्रतिभा धानोरकर यांना कोरोनाची लागण

Get real time updates directly on you device, subscribe now.

  • नागपुर येथील खासगी रुग्णालयात उपचारा साठी दाखल.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंद्रपूर, दि. ३१ मार्च: चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघांचे काँग्रेस चे महाराष्ट्रातील एकमेव खासदार बाळूभाऊ उर्फ सुरेश धानोरकर आज कोरोना बाधित आढळले आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कालच दिनांक ३१ मार्च ला त्यांच्या आमदार पत्नी प्रतिभा धानोरकर पॉजीटीव्ह आढळल्यानंतर सर्व कुटुंबियांच्या तपासणी केली होती, त्याचा अहवाल  आज प्राप्त झाला असून त्यात खासदार सुद्धा बाधित झाले आहेत. धानोरकर दांपत्य नागपुरात खाजगी रुग्णालयात उपचार घेत असून संपर्कात आलेल्या सर्वांना तपासणी करून घेण्याचे कळविण्यात आले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.