लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
गडचिरोली, 10 ऑक्टोंबर : गाव संघटनेच्या माध्यमातून दुर्गम व ग्रामीण भागात वसलेल्या विविध गावात मुक्तिपथ तर्फे व्यसन उपचार शिबिर घेण्यात आले. यावेळी दारूच्या धोकादायक व्यसनामुळे त्रस्त झालेल्या 93 रुग्णांनी उपचार घेतला.
हे पण वाचा :-
Comments are closed.