Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शिवसेना तालुका प्रमुख सुभाष घुटे यांच्या वाढदिवसानिमित्त कासमपल्ली, गुर्जा, तलवाडा गावात मास्क व सॅनीटायझरचे वाटप

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क     

अहेरी, दि. १५ मे  : शिवसेना अहेरी तालुका प्रमुख सुभाष घुटे यांच्या वाढदिवसानिमित्त दुर्गम भागात शिवसैनिकांकडुन मास्क व विषाणूनाशकाचे वाटप करण्यात आले. तालुक्यातील दुर्गम भाग असलेल्या कासमपल्ली, गुर्जा, तलवाडा या गावात कोरोना बाबत जनजागृती करून मास्क आणि सॅनीटायझरचे गावकऱ्यांना वाटप करण्यात आले.

तसेच १८ वर्षावरील नागरिकांनी कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरण करून घ्यावे आणि अफवावर विश्वास ठेवू नये असे आवाहन शिवसेनेचे तालुका प्रमुख सुभाष घुटे यांनी नागरिकांना केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी सेनेचे तालुका प्रमुख (शहर) अक्षय करपे, उप तालुका प्रमुख प्रफुल येरमे, जिल्हा सेना शहर प्रमुख रोहित चेर्लावार, शहर प्रमुख सज्जू शेख, तालुका संघटीका तुळजा तलांडे आदींची उपस्थिती होती.

 

हे देखील वाचा :

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

जिल्हा प्रशासनाला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी सज्ज राहण्याचे पालकमंत्री यांचे निर्देश

मुंबई उच्च न्यायालयात 40 जागांसाठी भरती

(WCL) वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये स्टाफ नर्स च्या ५६ जागांसाठी भरती

 

Comments are closed.