Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

 7 नोव्हेंबर रोजी जिल्हास्तरीय लोकशाही दिन

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

पालघर, 04 नोव्हेंबर :-  जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन महिन्याच्या पहिल्या सोमवारी करण्यात येते. त्या अनुषंगाने या महिन्यातील नोव्हेंबर 2022 चा जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार, दि. 7 नोव्हेंबर रोजी दुपारी 1:00 वाजता जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात येणार आहे. तरी अर्ज केलेल्या नागरिकांनी सदर बैठकीस आवश्यक त्या माहितीसह प्रत्यक्ष वरील दिनांकास व वेळेवर उपस्थित रहावे.

हे पण वाचा :-

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.