Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

एटापल्ली विद्यार्थ्यांनी घेतली तंबाखुमुक्तीची शपथ

विद्यार्थ्यांनी घेतली तंबाखुमुक्तीची शपथ

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

एटापल्ली, 4 ऑगस्ट 2023 ; अतिदुर्गम एटापल्ली तालुक्यातील जिप प्राथमिक शाळा पंदेवाही टोला, जिप शाळा पंदेवाही, विनोबा भावे आश्रम शाळा पंदेवाही या तीन शाळांमध्ये मुक्तीपथ तर्फे शाळा कार्यक्रम घेऊन तंबाखूचे दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले. या तीन शाळेतील एकूण 445 विद्यार्थ्यांस शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक यांच्या उपस्थितीत तंबाखूमुक्तीची शपथ देण्यात आली.

हे पण वाचा :-

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.