Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

खामगाव मध्ये ऊर्जामंत्री नितीन राऊत विरोधात तक्रार दाखल.

बुलढाणा, दि. 21 नोव्हेंबर: लॉकडाऊन च्या काळात सहानुभूती प्रमाणे बोलत असतांना आता अचानक सक्तीने वीजबिल वसूल करा अस म्हणत कुठलीही सवलत वीजबिल मध्ये मिळणार नाही असं बोलत त्यांनी सर्व सामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार केला आहे त्यामुळे जनतेची फसवणूक झाली त्यासाठी खामगाव मध्ये तक्रार देण्यात आली आहे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या 420,504,506 प्रमाने गुन्हे नोंदवा यासाठी तक्रार देण्यात आली आहे सत्याग्रह शेतकरी संघटना कडून ही तक्रार देण्यात आली आहे:

Comments are closed.