Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्ह्यात आज 06 कोरोनामुक्त 15 तर कोरोना बाधित.

क्रिय कोरोनाबाधितांची संख्या 51 झाली आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली दि.23 :- आज गडचिरोली जिल्हयात 493 कोरोना तपासण्यांपैकी नवीन कोरोना बाधितांची संख्या 15 असून कोरोनामुक्ताची संख्या 06 आहे. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 37679 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 36853 आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 51 झाली आहे. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 775 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.81 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.14 टक्के तर मृत्यू दर 2.06 टक्के झाला आहे.
आज नविन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील 06, अहेरी तालुक्यातील 01, आरमोरी तालुक्यातील 01, चामोर्शी तालुक्यातील 05, धानोरा तालुक्यातील 01 व कुरखेडा तालुक्यातील 01 जणाचा समावेश आहे. तर कोरोनामुक्त झालेल्यामध्ये गडचिरोली तालुक्यातील 03, धानोरा तालुक्यातील 01 व कुरखेडा तालुक्यातील 02 जणाचा समावेश आहे.

हे देखील वाचा :- 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पूरपीडितांना जीवनावश्यक वस्तूचे माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांच्याकडून मदत

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.