Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जे. पी. नड्डा यांनी खा.अशोकजी नेते यांच्या वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ देऊन उदंड आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

नई दिल्ली, 01 जुलै – माननीय खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चाचे अशोक जी नेते यांच्या वाढदिवसाच्या निमित्याने सन्माननीय जे. पी‌.नड्डा जी भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष, बी. एल. संतोषजी भाजपा राष्ट्रीय संघटन महामंत्री, मान. शिवप्रकाश जी राष्ट्रीय सह संघटन महामंत्री, माननीय व्ही.सतीशजी राष्ट्रीय संघटक,सन्माननीय  विनोद तावड़े जी भाजपा राष्ट्रीय महामंत्री,सन्माननीय तरुण चुग जी भाजपा राष्ट्रीय महामंत्री,मान. सी. टी. रवी जी, राष्ट्रीय महामंत्री तथा महाराष्ट्र प्रभारी, आणि उपस्थित अन्य सर्व राष्ट्रीय पदाधिकारी व लोकसभा राज्यसभा खासदार यांनी सन्माननीय खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा अशोकजी नेते यांना जन्मदिनाच्या पुष्पगुच्छ देऊन उदंड आयुष्याच्या व पुढील भविष्याच्या वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.

हे पण वाचा :-

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.