Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गोंडवाना विद्यापीठात १५ एप्रिल ला ‘अष्टपैलू बाबासाहेब’ या विषयावर व्याख्यान

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

गडचिरोली, 12 एप्रिल :- गोंडवाना विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्य दि. १५ एप्रिल, २०२३ रोजी सकाळी ११.३० वाजता, विद्यापीठ सभागृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम कूलगुरु डॉ. प्रशांत बोकारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार असून सदर कार्यक्रमास प्रमुख वक्ता म्हणून राज्य माहिती आयुक्त नागपूर व औरंगाबाद खंडपीठ राहुल पांडे यांचे “अष्टपैलु बाबासाहेब” या विषयावर व्याख्यान होणार आहे तसेच सदर कार्यक्रमाला विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन यांनी केले आहे.

हे पण वाचा :-

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.