Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याहस्ते १ मे ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम होणार संपन्न

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. २९ एप्रिल: सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते १ मे ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालय येथे होणार आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.