Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अल्पवयीन मुलगी बेपत्ता – कुटुंबीयांची मदतीची हाक

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली: चामोर्शी तालुक्यातील महल आमगाव येथील शुभांगी हरजीत मोहुर्ले ही अल्पवयीन व मतिमंद मुलगी दिनांक 9 मे शुक्रवार सकाळी पासून बेपत्ता असून, तिचा अद्यापही शोध लागलेला नाही. या घटनेने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

शुभांगी ही शुक्रवार सकाळी घरातून बाहेर पडल्यापासून परतलेली नाही. तिच्या घरच्यांनी सर्वत्र शोध घेतला असतानाही ती कुठेही सापडलेली नाही. यामुळे तिचे आई-वडील, आप्त नातेवाईक मित्रमंडळी अतिशय चिंताग्रस्त असून, नागरिकांनी या शोध मोहिमेस सहकार्य करावे, अशी कळकळीची विनंती त्यांनी केली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हरवलेली मुलगी: शुभांगी हरजीत मोहुर्ले

पत्ता: महल आमगांव, तहसील चामोर्शी, जिल्हा गडचिरोली

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

संपर्क: वासुदेव मोहुर्ले (पिता) –

[ 9579821743 ]

कोणालाही शुभांगीबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास किंवा ती कुठे दिसून आल्यास, कृपया वरील संपर्क क्रमांकावर तात्काळ संपर्क साधावा. ही माहिती समाज माध्यमांवर शेअर करूनही मदतीचा हात पुढे करता येईल.

शुभांगीला सुखरूप परत आणण्यासाठी समाजाच्या प्रत्येक सदस्याने सजग राहून सहकार्य करणे गरजेचे आहे. आपली छोटीशी मदत एका कुटुंबासाठी मोठा आधार ठरू शकते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.