Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नागमाता मंदिर येते नागपंचमी निमीत्तने अजय कंकडालवार परिवार कडून महाप्रसाद वितरण

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

अहेरी, 22 ऑगस्ट :- अहेरी तालुक्यातील प्रसिध्द असलेल्या नागमाता देवस्थान येते नागपंचमी ला दरवर्षी हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात तसेच श्रावणमासच्या पहिला सोमवार असल्याने नागमातेच्या पूजा अर्चान करून भाविकांना आविसं अजय मित्र परिवारचे विदर्भ नेते वा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजय कंकडालवार व त्यांची अर्धांगीनी माजी उपसभापती सौभाग्यवती सोनालीताई कंकडालवार व त्याच्या आप्त परिवाराकडुन स्व.रामयाजी कंकडालवार यांच्या स्म्रुती प्रित्यर्थ महाप्रसाद वितरण करण्यात आले आहे.

यावेळी जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार त्यांची अर्धांगीनी सौभाग्यवती अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सोनालीताई कंकडालवार,आई श्रीमती मंदाताई कंकडालवार, युवराज अजय कंकडालवार, विराज अजय कंकडालवार, ऋतुराज वैभव कंकडालवार, विद्वि वैभव कंकडालवार, त्यासोबत अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे, माजी जि. प.सदस्य अजय नैताम, नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, माजी जिल्हा परिषद सदस्या कु.सुनीता कुसनाके, राजाराम ग्राम पंचायतचे माजी सदस्या सौ.सपना तलांडे, नागपंचमी निमित्य आलेले भक्त गण तसेच देवस्थान समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष समितीचे सदस्य तसेच आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.