Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

परिवहनेतर संवर्गातील (कार) वाहनाकरीता MH 33 AD ही नविन मालिका सुरु

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली : दि.25: परिवहनेतर संवर्गातील (कार) वाहनाकरीता MH 33 AD ही नविन मालिका सुरु करण्यात येणार आहे. सदर मालिकेतील आकर्षक/पसंती क्रमांक राखीव करण्याकरीता 27 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी 02.00 पासुन अर्ज स्विकारले जातील. एका आकर्षक/पसंती क्रमांकाकरीता एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास सदर नंबराकरीता लिलाव करण्यात येईल. असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी कळविले आहे.

Comments are closed.