Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

निरुपा विद्यालयातील प्रयोगशाळा परिचर शेखर ठेंगरी यांचे कोरोनाने मृत्यू

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

ब्रम्हपुरी, दि. ९ एप्रिल: तालुक्यातील निरुपा विद्यालय, रुई येथे कार्यरत असलेले प्रयोगशाळा परिचर शेखर ठेंगरी यांचे काल ८ एप्रिल रोजी अचानक कोरोना ने निधन झाले आहे. मृत्युसमयी यांचे वय अंदाजे ४५ वर्ष होते. त्यांच्या पश्चात दोन मुले व बराच मोठा आप्तपरिवार आहे. अत्यंत साधे, सरळ व मनमिळावू स्वभावाचे व्यक्ती अचानक निघून गेल्याने विद्यालयात,गावात, नातेवाईक आणि मित्रपरिवारात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

शोकाकुल ठेंगरी परिवाराच्या दुःखात ब्रह्मपुरी तालुका तसेच चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्र राज्य शैक्षणिक प्रयोग शाळा महासंघ जिल्हा शाखा व तालुका शाखा सहभागी आहेत. परमेश्वर त्यांना दुःखातून सावरण्याचे बळ देवो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करीत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.