Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मणिपूर येथे कर्तव्यावर असलेले अर्ध सैनिक बल ITBP जय जवान सुनील धनराज यांना वीरमरण उद्या धुळ्यात सौंदाणे येथे अंत्यसंस्कार

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

धुळे, 07 ऑगस्ट – अर्ध सैनिक दल (ITBP) इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस मध्ये सेवारत असलेले मूळ सौंदाणे वडजाई ता.जी धुळे येथील अर्धसैनिक बल तुकडी क्र. ९ ITBP जवान सुनील धनराज मणिपूर येथे कर्तव्यावर होते त्या ठिकाणी झालेल्या अपघातात त्यांना वीरगती प्राप्त झाली आहे त्यांचे पार्थिव मनिपुर इम्फाळ येथून इंदोर येथे विमानाने तर इंदोर पासून धुळे सौंदाणे येथे बाय रोड येणार आहे जवान सुनील धनराज यांचा अत्यंविधी शासकीय ईतमामात उद्या होईल.वीर जवान यांच्या पश्चात त्यांची वारस आई, पत्नी व मूलगी आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.