Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

रामभाऊ हस्तक महाराज यांना बलराम सोमनाणी भेट घेताच मिळाली ऊर्जा ..

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली – मानापुर येथील जेष्ठ नागरिक रामभाऊ हस्तक महाराज हे गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत.ही वार्ता बलराम सोमनानी यांना मिळताच आपल्या कठीण कामातून वेळ काढून 15 ऑगस्त रोजी हस्तक महाराज यांचे घरी जाऊन सपत्नीक भेट दित आस्थेने प्रकुर्तीची विचारपूस केली .
त्यामुळें आजारी असलेल्या हस्तक महाराज अगदी आजारातून बरे झाले असल्यासारखे वाटू लागले.
सध्या जिल्हाभरात बलराम सोमनानी सामाजिक कार्यात अग्रेसर असून गोर गरीब,असो की अर्ध्या रात्री मदतीची हाक अगदी सोमणानी दाम्पत्य वेळेची संधी न गमविता हजर होत असल्याने जनमानसात वेगळीच ओळख निर्माण केली आहे.

पूजा अर्चा असो की कुठले ही कठीण प्रसंगी धावपळ करीत जात असल्याने त्यांच्या कार्याप्रती ऊर्जा दिसून येत असल्याने आजारी हस्तक महाराज यांना सहनभुती पूर्वक भेट घेतल्याने सकारात्मक बदल दिसून आलें.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी माजी पंचायत समिती सभापती बघूजी ताडाम आदिवासी विविध सहकारी संस्था देलनवाडीचे व्यवस्थापक दिलीप कुमरे शीतल सोमनानी राहुल धाईत तुकाराम वैरकार वामन लाखनकर पंकज किरंगे भजनराव लाखनकर गजेंद्र डोंमळे रामदास डोंगरवार उपस्थित होते.

सोमनानी यांची भेट म्हणजेच सकारात्मक ऊर्जा !

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

रामभाऊ हस्तक महाराज यांच्या प्रकुर्तीचे कारणी बलराम सोमनानी सपत्नीक घरी जावून भेट देताच सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आल्याचे हस्तक महाराज बोलून दाखविले . अवढेच नव्हे तर बलराम यांच्या त् शब्दाने आजार दूरवर पळून जावून सकारात्मक ऊर्जा मिळत असल्याचे महारांजानी अपल्या व्यक्त भावना व्यक्त केले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.