Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नागपुरातील सुप्रसिद्ध शिव अभ्यासक वक्ते सुमंत टेकाडे यांचे कोरोनाने निधन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नागपूर,दि. १७ एप्रिल: नागपुरातील सुप्रसिद्ध शिव अभ्यासक वक्ते, लेखक, व्यवस्थापन तज्ञ, व्याख्याते व अनेक व्यासपिठावर आपले प्रभुत्व गाजवणारे सुमंत टेकाडे यांचे कोरोनाने आज पहाटे निधन झाले. ते ४० वर्षांचे होते. सुमंत टेकाडे विविध कंपन्यांमध्ये शिवकालीन व्यवस्थापन पद्धतीवर व्याख्यान द्यायचे. त्यांचा अशा अचानक जाण्याने अनेकांना धक्का बसला आहे. 

Comments are closed.