चार लाख दुरुस्तीसाठी खर्च करूनही जी.प शाळेतील वर्ग खोलीत गळत आहे पाणी

लोकस्पर्श  न्यूज नेटवर्क  गडचिरोली १ ऑगस्ट :अहेरी तालुक्यातील  जिल्हा परिषद महागाव बूज येथील शाळेतील इमारतीचे दुरुस्ती बांधकाम निष्कृष्ट दर्जाचे झाले असल्याने  एका वर्षातच वर्ग खोलीत पावसाचे पाणी गळत असल्याचे महागाव (बु) चे सरपंच पुष्पा मडावी आणि  उपसरपंच संजय अलोणे यांनी शनिवारी केलेल्या पाहणीत आढळून आले त्यामुळे या कामाची चौकशी करून संबधित कंत्राटदारावर कारवाई करून व्यवस्थित … Continue reading चार लाख दुरुस्तीसाठी खर्च करूनही जी.प शाळेतील वर्ग खोलीत गळत आहे पाणी