पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून युवकांसाठी पोलीस भरतीपूर्व कार्यशाळेचे आयोजन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,   गडचिरोली :२३मार्च, जिल्ह्यातील आदिवासी युवकांकरीता पोलीस भरती पुर्व प्रशिक्षण राबविण्यात येत आहे. सदर पोलीस          भरतीपुर्व प्रशिक्षण घेत असलेल्या युवकांकरीता लाईफ स्किल फॉऊंडेशन नागपूर यांच्या मार्फतीने पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून  भव्य कार्यशाळेचे आयोजन  एकलव्य धाम गडचिरोली येथे करण्यात आले.  कार्यशाळेत ओरिएंटेशन प्रोग्राम ऑन मॉटीव्हेटींग ट्रायबल युथ ऑफ गडचिरोली डीस्ट्रिक्ट … Continue reading पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून युवकांसाठी पोलीस भरतीपूर्व कार्यशाळेचे आयोजन