Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भारतीय कृषी संशोधन संस्थेत ६४१ जागांसाठी भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

भारतीय कृषी संशोधन संस्थेने (IARI) परिषद आणि त्याच्या विविध प्रादेशिक केंद्रांमध्ये तंत्रज्ञ पदांच्या भरतीसाठी (Technician Posts Recruitment) जाहिरात प्रसिद्ध केली आहे.  जाहिरात क्रमांक  1-1/2021Rectt Cell/Technician(CBT) नुसार तंत्रज्ञांच्या एकूण ६४१ पदांची भरती करण्यात येणार आहे. यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार १० जानेवारी २०२२ पर्यंत अर्ज करू शकतात.

एकूण जागा : ६४१

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

 पदाचे नाव : टेक्निशियन (T-1) 

UR EWS SC ST OBC Total
286 61 93 68 133 641

 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

शैक्षणिक पात्रता : 

अर्ज करणारा उमेदवार १० वी उत्तीर्ण असणे आवशयक.

वयोमर्यादा : 

उमेदवाराचे वय १०  जानेवारी  २०२२ रोजी १८  ते ३०  वर्षे  दरम्यान असावे.

[SC/ST उमेदवारांकरिता ५ वर्षे तर OBC उमेदवारांकरिता ३ वर्षे शिथिलक्षम सूट देण्यात आली आहे.]

 नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

परीक्षा शुल्क

General/OBC/EWS प्रवर्गाच्या उमेदवाराला १०००/- रुपये शुल्क तर SC/ST/ExSM/PWD/महिला प्रवर्गाला ३००/- रुपये परीक्षा शुल्क आकारले जात आहे.

ऑनलाईन  अर्ज करण्याची शेवटची तारीख : 

१०  जानेवारी २०२२ रोजी रात्री ११.५५ वाजेपर्यंतच ऑनलाईन  अर्ज स्वीकारले जाणार.

परीक्षा (CBT) दिनांक : 

२५ जानेवारी ते ५  फेब्रुवारी २०२२ दरम्यान असेल.

अधिक माहितीसाठी :

या पदभरती संदर्भात अधिक माहितीसाठी जाहिरात डाउनलोड करून पहावी.

संपूर्ण जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट 

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.