Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सिरोंचातील मूलभूत प्रश्नांकडे निवेदन..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : सिरोंचा तालुक्यातील प्रलंबित विकासकामांचा प्रश्न मार्गी लावावा, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत सुगरवार यांनी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांना…

कसनसूर सब-स्टेशनचे काम तातडीने सुरू करा; नागरिकांचे माजी मंत्री अंब्रीशराव राजेंना निवेदन – काम…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम कसनसूर परिसरातील नागरिकांनी मंजूर झालेल्या ३३ केव्ही सब-स्टेशनचे काम अद्याप सुरू न झाल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली…

“आरोग्य हाच खरा धन” – गडचिरोलीत मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली: शहरातील श्री साई गणेश मित्र मंडळ, रेड्डी गोडाऊन चौक, धन्वंतरी हॉस्पिटल व सिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात…

वन विभागाने सागवान तस्करी केली उघड – तरीही वनविभागावर प्रश्नचिन्ह !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, धर्मराजु वडलाकोंडा, गडचिरोली : सिरोंचा वनविभागाच्या आसरअल्ली परिक्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी राबविलेल्या धडक कारवाईत सागवान तस्करी करणाऱ्या एका आरोपीला अटक करून…

सहा महिन्यांपासून विहिरीतून गरम पाणी? गावकऱ्यांमध्ये कुतूहल, वैज्ञानिक तपासणीची मागणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क ओमप्रकाश चुनारकर, गडचिरोली : अहेरी तालुक्यापासून अवघ्या ४७ किमी अंतरावरील ताटीगुडम गावात गेल्या सहा महिन्यांपासून एक अनोखा निसर्गप्रसंग घडतो आहे. सत्यांना मलय्या…

महाराष्ट्राला जागतिक गुंतवणुकीचे केंद्र बनविण्याचा संकल्प- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई, दि. 3 : महाराष्ट्र हे जागतिक गुंतवणुकदारांसाठी सर्वात आकर्षक ‘डेस्टिनेशन’ बनविण्याचा शासनाचा संकल्प आहे. भारतीय विदेश सेवेतील सेवा अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या…

चवेला आरोग्य मेळाव्यात 250 हून अधिक नागरिकांची तपासणी गणेशोत्सवात आरोग्याचा सामाजिक महापर्व

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क धानोरा : तालुक्यातील उपकेंद्र चवेला येथे गणेशोत्सव महोत्सवानिमित्त २ सप्टेंबर रोजी भव्य आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. डॉ. अविनाश दहिफळे (THO, धानोरा) व मा.…

आता प्रत्येक ग्रामीण रस्त्यांना मिळणार विशिष्ट क्रमांक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली: ग्रामीण भागातील सर्व रस्त्यांची नोंद अद्ययावत करून त्यांना विशिष्ट क्रमांक देण्यासाठी शासनाने नुकताच महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यानुसार, वापरात असलेले पण…

150 गावांत स्मशानभूमीचा अभाव; मृत्यूनंतरही नागरिकांची फरफट

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अहेरी (गडचिरोली): जिल्ह्यातील तब्बल 150 गावांमध्ये स्मशानभूमीसाठी जागाच उपलब्ध नसल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. मृत्यूनंतरच्या शेवटच्या विधीसाठी गावोगावी…

पूरग्रस्तांच्या मदतीला लॉईड्स इन्फिनिट फाउंडेशनचा हात; ३,००० कुटुंबांना जीवनावश्यक साहित्य वाटप

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली: सातारा जिल्ह्यातील मुसळधार पावसाने आणि कोयना धरणातून सोडलेल्या पाण्याने अनेक गावांचा उध्वस्त कहर केला आहे. शेकडो घरे पाण्याखाली, हजारो कुटुंबं विस्थापित…