आरोग्यसेवेची गुणवत्ता वाढवून जनतेचा विश्वास मिळवा — जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. 29 : आरोग्य ही केवळ सरकारी योजना नसून, ती प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. त्या दृष्टीने आरोग्य विभागाने प्रत्येक गाव, प्रत्येक कुटुंबापर्यंत सेवा…