अभिनेत्री कंगना रनौत ने आपला भाऊ अक्षत चा लग्नाचे फोटो केला हे शेअर .
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
कंगना ने भाऊ चा लग्नानात या लूक वर चा फोटो सोशल मीडियावर तिनं शेअर केला आहे .
कंगना गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. सध्या ती आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहे. भाऊ अक्षत चा लग्नानात या लूक वर चा फोटो सोशल मीडियावर तिनं शेअर केला आहे
भाऊ अक्षत व रितू सोबत चा लग्नानात या लूक वर चा फोटो सोशल मीडियावर वायरल झाला आहे
हे सर्व कंगना कायमच इंस्टाग्रामवर आपले फोटो शेअर करत असते.
Comments are closed.