अहेरी येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातील आश्रम शाळेला रिक्त पदांचे ग्रहण
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
ओमप्रकाश चुनारकर,
आदिवासी विकास विभागाअंतर्गत राज्यातील शासकीय आश्रम शाळां मधील शिक्षकांची रिक्त पदे गेल्या अनेक वर्षांपासून भरण्यात आलेली नाहीत. तर दुसरीकडे,…