आमच्या बहिणी दीड हजार रुपयाला मत विकतील का? वडेट्टीवार यांचा सरकारला संतप्त सवाल !
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
छत्रपती संभाजीनगर - मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सरकारी पैशातून आहे. निवडणुकीच्या तोंडावर मतं मिळविण्यासाठी बहिणींना फसविण्यासाठी ही योजना सरकारने आणली आहे. आमदार…