आलापल्ली जंगलात राज्य प्राणी-पक्ष्यांची निर्दयी शिकार; १२ जण वनविभागाच्या जाळ्यात — कारवाईदरम्यानच…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
ओमप्रकाश चुनारकर,
आलापल्ली (गडचिरोली) : मौल्यवान जैवविविधतेचा श्वास मानल्या जाणाऱ्या आलापल्लीच्या घनदाट जंगलात उघड झालेली ही घटना केवळ शिकारींच्या निर्भीड…