भामरागडच्या वैष्णवी आलामचा राज्यस्तरीय वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली दि,११ नोव्हेंबर: नाशिक येथील मीना ताई इनडोअर स्टेडियममध्ये ३१ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर या कालावधीत पार पडलेल्या एकलव्य मॉडेल निवासी विद्यालयांच्या पाचव्या…