विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची खासदार वसंतराव चव्हाण यांना भावपूर्ण श्रद्धांजली
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मुंबई - नांदेडमध्ये काँग्रेसचे वर्चस्व कायम राखणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनाने काँग्रेसचे निष्ठावान नेतृत्व काळाच्या पडद्याआड…