विकास, विरोध आणि संवाद; सुरजागडनंतर जिल्ह्यात नवा राजकीय सूर
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जंगल, जमीन आणि खाणविरोधी संघर्षाच्या दीर्घ परंपरेतून पुढे आलेल्या गडचिरोली जिल्ह्यात आता विकासाच्या मुद्द्यावर नव्या संवादाची गरज अधोरेखित होत आहे.…