Crime कत्तलीसाठी नेणाऱ्या ११६ गोवंशाची केली सुटका ! Loksparsh Team Jan 1, 2025 लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली : कोरची तालुक्यातील खिरूपटोला जंगल परिसरात गोवंश तस्करांनी ११६ नग जनावरे बांधून असल्याची माहिती कोरची पोलिसांना मिळताच गुन्ह्याची नोंद घेवून तस्करावर …