Maharashtra “गोसीखुर्दच्या विसर्गाने नदी-नाले उफाळले, महामार्ग पुरात Loksparsh Team Jul 8, 2025 लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली: चार दिवसापासून सततदार पाऊस होत असल्याने तसेच गोसीखुर्द धरणातून वैनगंगा नदीपात्रात सुरू असलेल्या प्रचंड विसर्गामुळे संपूर्ण जिल्ह्यावर पुराचे गंभीर संकट…