माजी आ.दिपक आत्राम यांच्या उपस्थितीत नूतन वर्ग खोलीचे लोकार्पण
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मी सत्तेत नसलो तरी लोकांच्या हिताचे आधीपासूनच निर्णय घेत आलेलो आहे .विद्यार्थ्याची मागणी हि माझी मागणी आहे.त्यामुळे मी सत्तेत असलो काय नसलो काय शेवटी आपण एकाच…