सावित्रीबाई फुलेनी सुरु केलेली भिडे वाड्यातील ऐतिहासिक शाळा मोजतेय शेवटची घटका !
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
पुणे : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी अंगावर चिखल घेत मुलीना शाळेत जाऊन शिकवले त्यामुळेच आज स्त्रीयांना शिक्षणांचा अधिकार मिळालेला असून स्वताचे अस्तित्व्य…