कोरची तालुक्याच्या अतिदुर्गम गुटेकसा येथील प्रा. मंगला अंताराम शेंडे ह्या बनल्या क्रीडा अधिकारी
				लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 
गडचिरोली : जिल्ह्यातील दुर्गम असलेल्या कोरची तालुक्यातील कु. मंगला अंताराम शेंडे यांचे प्राथमिक शिक्षण पहिली ते पाचवीपर्यंतचे  शासकीय आश्रमशाळा कोरची येथे झाले.…			
				 
						