“एकत्र वाटचाल!.चांगल्या जीवनाकडे!”लॉयड्सतर्फे कोनसरी येथील कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली,दि. २९ मे : कार्यालयीन कामकाजात मन लावून कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे खरे जीवन त्यांच्या कुटुंबीयांमध्ये फुलते. या जीवनात प्रेरणा, समज, संवाद आणि संतुलन…