Crime दोन चिमुकले तलावात बुडाले ,पोहणे जीवावर बेतले loksparshadmin May 8, 2024 लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, चंद्रपूर दि ८ : गोंडपिपरी येथील दिवाणी न्यायालयाच्या मागे असलेल्या तलावात मित्रांसोबत आंघोळ करणे जीवावर बेतले असून यात दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे…