चारित्र्याच्या संशयातून पत्नीची निर्घृण हत्या करून पतीची आत्महत्या; चार चिमुकले अनाथ
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
धानोरा : चारित्र्यावर घेतलेल्या संशयातून उफाळलेला घरगुती वाद अखेर दुहेरी मृत्यूच्या भीषण घटनेत रूपांतरित झाला. पतीने पत्नीचे दगडावर डोके आपटून निर्घृणपणे खून केला…