नववर्षाचा आनंद द्विगुणित : १५ परिवारात आले तान्हुले पाहुणे !
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली : नववर्षाच्या पहिल्या दिवशी १५ गर्भवती मातांनी नवजात बाळाला जन्म दिला. पहिल्या दिवशी घरी नवीन पाहुण्यांचे आगमन झाल्याने संबंधित कुटुंबांच्या घरी आनंद,…