गडचिरोलीतील तिन्ही विधानसभा निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी १७ हजार जवान तैनात
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली : जिल्हातील तिन्ही विधानसभा निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा पोलीस दलातील सी-६० हे विशेष पथक सज्ज झाले आहे. एकीकडे प्रभावी नक्षलविरोधी मोहीम,…