वनविभागाने दोन वर्षांची मजुरी थकवली,असतानाही (म.ग्रा.रो.ह.यो) अंतर्गत नवीन कामांचा आग्रह !
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
अहेरी : आलापल्ली वन विभागात सन 2022 -23 व 2024-25 या दोन वर्षांची मजुरांची मजुरी जवळपास 15 कोटीच्या वर निधी थकविली असतानाही वनविभागाच्या वरिष्ठ पातळीवरून आलापल्ली…