Maharashtra आलापल्ली वन विभागात कोट्यवधींचा ‘बोगस मजूर’ घोटाळा? Loksparsh Team Mar 13, 2026 लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली : आलापल्ली वन विभागातील आलापल्ली, पेंडीगुडम (स्थित मूलचेरा) आणि पेरमिली वनपरिक्षेत्रांमध्ये बोगस मजुरांची नावे दाखवून, खोट्या स्वाक्षऱ्या व अंगठे लावून…