गडचिरोलीत पोलीस भरतीची लेखी परीक्षा पारदर्शकतेच्या कसोटीवर यशस्वी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, : जिल्हा पोलीस दलाच्या २०२४-२५ या भरती प्रक्रियेअंतर्गत (प्रत्यक्ष भरती २०२६) पोलीस शिपाई पदासाठी आयोजित करण्यात आलेली लेखी परीक्षा आज अत्यंत शिस्तबद्ध,…