विहिरीच्या कामाचा पैसा ‘गायब’! ग्रामसेवकावर अफरातफरचा ठपका—ठेकेदाराला मोबदला नाकारला?
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
अहेरी : ग्रामपंचायत स्तरावर विकासकामांच्या निधीच्या वापराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करणारी धक्कादायक घटना अहेरी तालुक्यात समोर आली आहे. पेठा ग्रामपंचायत अंतर्गत…