अंतराळ संशोधन क्षेत्रातील तंत्रज्ञानाचा लाभ मच्छिमारांना होणार -डॉ. अतुल पाटणे
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मुंबई - अंतराळ संशोधन क्षेत्रातील नव्या तंत्रज्ञानाचा लाभ मासेमारी करताना मच्छिमारांना होणार आहे. समुद्रात मासेमारीसाठी जाताना हवामान. समुद्राची खोली, वाऱ्याचा वेग,…