नाल्यात बुडून सहा वर्षीय बालकासह एका व्यक्तीचा मृत्यू
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. २२ : गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात ऐन पोळ्याच्या सणाआधीच दुहेरी शोककळा पसरली आहे. सहा वर्षीय बालक आणि एका प्रौढ व्यक्तीचा नाल्यात बुडून मृत्यू…